साजिद नाडियाडवाला नेहमीच आपल्या ऑफिसमधील प्रत्येक महिला एम्प्लॉयीला सपोर्ट करतात. त्यांच्या नावाने ते आता मुलींना शिक्षण देतील. जगभर 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women;s Day) साजरा करण्यात आला. अशातच या विशेष प्रसंगी, साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी 100 मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट (Nadiadwala Grandson Entertainment) ऑफिसमध्ये दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. अशातच, या वर्षीचे सेलिब्रेशन आणखी खास बनवत त्यांनी आपल्या समाजातील महिलांना सक्षम बनवण्याचे काम हाती घेतले असून, आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या नावाने 100 मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले आहे
Read More:- https://www.navarashtra.com/entertainment/sajid-nadiadwala-took-responsibility-of-100-girls-education-nrsr-374918/
This post was created with our nice and easy submission form. Create your post!
GIPHY App Key not set. Please check settings